दोन दशकांनंतर नव्या शहरी सहकारी बँकांसाठी दार खुले; RBI ने ऑन टॅप परवाना मसुदा जारी
शहरी सहकारी बँकांना (UCB) नव्या परवान्यांसाठी तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘ऑन टॅप’ परवाना प्रणालीसाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना पात्रता, आर्थिक क्षमता, प्रशासन, तंत्रज्ञान आणि जोखीम व्यवस्थापनाबाबत कठोर निकष प्रस्तावित करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने बुधवारी शहरी सहकारी बँकांसाठी ‘ऑन टॅप’ परवाना प्रणालीचा मसुदा … Continue reading दोन दशकांनंतर नव्या शहरी सहकारी बँकांसाठी दार खुले; RBI ने ऑन टॅप परवाना मसुदा जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed