NRI गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; SEBI कडून KYC नियमांमध्ये मोठ्या सवलतींचा प्रस्ताव

परदेशात राहणाऱ्या NRI भारतीयांसह OCI आणि विदेशी नागरिकांना भारतीय सिक्युरिटीज बाजारात प्रवेश घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या दिशेने SEBIने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. NRI आणि इतर PROI ग्राहकांसाठी डिजिटल पद्धतीने KYC पूर्ण करण्याची सुविधा, भारतात प्रत्यक्ष उपस्थितीची अट हटवणे आणि एकदा केलेले KYC रेकॉर्ड विविध मध्यस्थांकडे वापरण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव SEBIने मांडला आहे. भारतात येण्याची … Continue reading NRI गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; SEBI कडून KYC नियमांमध्ये मोठ्या सवलतींचा प्रस्ताव