मखान्याची बाजारपेठ 12 हजार कोटींवर जाणार; उत्पादनाला वेग, सरकारकडून 476 कोटींची योजना

मखान्याच्या वाढलेल्या किमती आणि उत्पादन क्षेत्रातील विस्तारामुळे भारतातील मखाना बाजारपेठ 2029 30 पर्यंत 11,000 ते 12,000 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. बिहार या क्षेत्रात आघाडीवर असून केंद्र सरकारने मखाना उत्पादन आणि मूल्यवर्धनासाठी 476.03 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. मखाना बाजाराच्या वाढीला मागणीचा आधार भारताच्या देशांतर्गत मखाना बाजारपेठेने आर्थिक वर्ष 2021 22 ते 2024 25 … Continue reading मखान्याची बाजारपेठ 12 हजार कोटींवर जाणार; उत्पादनाला वेग, सरकारकडून 476 कोटींची योजना